मासिक मुदत ठेव

  • Home
  • मासिक मुदत ठेव

आपल्या कुटुंबाच्या खर्चासाठी प्रत्येकाला एक ठराविक रक्कमेची गरज असते. त्यासाठी आपल्याकडील रक्कम या योजने अंतर्गत संस्थेत ठराविक मुदतीकरिता गुंतविल्यास ठेवीदारास दरमहा ठराविक व्याजाची रक्कम मिळावी या करिता सदर ठेवीची योजना करण्यात आली आहे. मासिक ठेव योजनेच्या अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.


 

अ.क्र

ठेवींचा प्रकार 

कालावधी

व्याज दर द.सा.द.शे 

जेष्ठ नागरिक / विधवा करिता 

1

मासिक मुदत ठेव 

२५ ते ३६ महिने

७.७५%

८.२५%

2

३७ ते ४८ महिने

८.००%

८.५०%

3

४९ ते ६० महिन्यापेक्षा अधिक

७.७५%

८.२५%

 

Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi