बालविकास ठेव

  • Home
  • बालविकास ठेव

या योजनेत बचत करणाऱ्यांनी दरमहा कमीत कमी रु. १००/- किंवा त्यापटीत रक्कम भरणा करणे गरजेचे आहे. किमान १ वर्ष ते ५ वर्षापर्यंत सदर ठेवीमध्ये रक्कम गुंतवता येईल. बालविकास ठेवीच्या अधिक माहिती साठी आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क करा.


 

अ.क्र

ठेवींचा प्रकार 

मुदत (कालमर्यादा)

व्याजदर द.सा.द.शे 

1

बालविकास ठेव

१ वर्ष ६.००%
2 २ वर्ष ७.००%
3 ३ वर्षं ८.००%
4 ४ वर्ष ८.५०%
5 ५ वर्ष ९.००%


 

Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi