उत्कर्ष बचत ठेव

  • Home
  • उत्कर्ष बचत ठेव

उत्कर्ष बचत खाते हे बचत खात्याप्रमाणेच असून, यामध्ये  १०००/- रु. भरून सदर खाते उघडता येते.  यामध्ये देखील व्याजाची आकारणी अर्ध वार्षिक पद्धतीने केली जाते. या खात्याचे वैशिट्य म्हणजे या खात्यामध्ये दैनंदिन जमा केल्या गेलेल्या रक्कमेवर व्याज मिळते.आणि या ठेवीमध्ये ५% दराने व्याजाची परतावा हमी मिळते..

व्याज दर- ५%

अ.क्र

 ठेवींचा प्रकार 

मुदत (कालमर्यादा)

 व्याजदर द.सा.द.शे

1

उत्कर्ष बचत ठेव

---

5.00%

 

Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi