सोनेतारण कर्ज

  • Home
  • सोनेतारण कर्ज

रोजच्या आयुष्यात काही वेळा आपल्याला अचानक काही आर्थिक अडचणी समोर येऊन उभ्या राहतात. तर आशय आर्थिक परिस्थितीत संस्थेत सोने तारण ठेवा आणि अवघ्या अर्ध्या तासात कर्ज मिळवा तेही  अगदी कमीत कमी कागदपत्रांमध्ये अत्यंत कमी व्याज दरात.

व्याज दर :    ११%

वैशिष्ट्य / फायदे

  • शाखास्तरावर ताबडतोब कर्ज सुविधा
  • मुदतपूर्व कर्ज फेडीस कोणतेही शुक्ल नाही.
  • कर्ज मर्यादा सोने मूल्यांकनाच्या ७५ % ते ८५ % किंवा जास्तीत जास्त रु. २५०००००/- यापैकी कमीत कमी रक्कम.
  • कर्ज परतफेड कालावधी १२ मिहीने, कर्ज रक्कम महिन्यातून कितीही वेळा भरू शकता.

पात्रता

  • अर्ज करणारी व्यक्ती संस्थेचा सभासद असणे आवश्यक.
  • कर्ज परतफेडीस पुरेसे उत्पन्न असणे आवश्यक.
  • अर्जदार तारण देत असलेले सोने अलंकार स्वतःच्या मालकीचे असणे गरजेचे.

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदार यांचा अद्यावत फोटो.
  • अर्जदार यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, ई. झेरॉक्स.
  • सोने खरेदी केलेल्या पावत्या आवश्यक.
  • सोने स्वतःचे किंवा कुटुंबातील व्यक्तींचे असल्याबाबतचे हमीपत्र.
  • स्त्रीधन असल्यास तिचे संमतीपत्र असणे आवश्यक.
  • संस्थेच्या अधिकृत मुल्यांकनकाराकडून सोने मुल्यांकन दाखला घेणे आवश्यक.

सोनेतारण अधिकर्ष कर्ज

व्याज दर :    ११%

वैशिष्ट्य / फायदे

  • शाखास्तरावर ताबडतोब कर्ज सुविधा
  • मुदतपूर्व कर्ज फेडीस कोणतेही शुक्ल नाही.
  • कर्ज मर्यादा सोने मूल्यांकन मंजूर रक्कमेच्या ९०% किंवा जास्तीत जास्त रु. २५०००००/- यापैकी कमीत कमी रक्कम.
  • कर्ज परतफेड कालावधी १२ महीने, कर्ज रक्कम महिन्यातून कितीही वेळा भरू शकता.

पात्रता

  • अर्ज करणारी व्यक्ती संस्थेचा सभासद असणे आवश्यक.
  • कर्ज परतफेडीस पुरेसे उत्पन्न असणे आवश्यक.
  • अर्जदार तारण देत असलेले सोने अलंकार स्वतःच्या मालकीचे असणे गरजेचे.

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदार यांचा अद्यावत फोटो.
  • अर्जदार यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, ई. झेरॉक्स.
  • सोने खरेदी केलेल्या पावत्या आवश्यक.
  • सोने स्वतःचे किंवा कुटुंबातील व्यक्तींचे असल्याबाबतचे हमीपत्र.
  • स्त्रीधन असल्यास तिचे संमतीपत्र असणे आवश्यक.
  • संस्थेच्या अधिकृत मुल्यांकनकाराकडून सोने मुल्यांकन दाखला घेणे आवश्यक.

Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi