लक्षाधीश ठेव

  • Home
  • लक्षाधीश ठेव

गुंतवणुकीवरील परताव्याची हमी व चांगला व्याजदर हे कोणाला नको असते. आणि हे सर्व देणारी येजना म्हणजे  बल्लाळेश्वर लक्षाधीश ठेव योजना. या योजनेत एक ठराविक मासिक रक्कम भरणा केल्यास आपण लखपती होऊ शकता. यासाठी सोबत दिलेल्या तक्त्याप्रमाणे मासिक रक्कम भरणे आवश्यक आहे.

 

२४ महिने

३६ महिने

४८महिने

६० महिने

७२ महिने

८४ महिने

मिळणारी रक्कम

३८५० २५०० १८०० १४०० ११०० ९००     १०००००
७७०० ५००० ३६०० २८०० २२०० १८०० २०००००
११५५० ७५०० ५४०० ४२०० ३३०० २७०० ३०००००

१५४०० १०००० ७२०० ५६०० ४४०० ३६०० ४०००००

१९२५० १२५०० ९००० ७००० ५५०० ४५०० ५०००००

५००००० २५००० १८००० ४००० ११००० ९००० १००००००

 

Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi