वाहन तारण

  • Home
  • वाहन तारण
  • जुने वाहन खरेदी : ५ वर्षाच्या आतील जुने वाहन खरेदी करिता सदर वाहन कर्ज दिले जाईल.

व्याज दर : १३ % 

कर्ज प्रकार

कर्ज मर्यादा

कर्ज कालावधी

व्याजदर

जुने वाहन तारण ५ वर्षाच्या आतील

वाहन मूल्यांकन किमतीच्या ५०% जास्तीत जास्त ४० लाख

(जी कमी सेल ती)

४८ समान म. हप्ते

13%

१.नवीन वाहन तारण

२.मालवाहतूक वाहन तारण

३.टी परमीट वाहन तारण

वाहन किमतीच्या ७५%  जास्तीत जास्त ४० लाख (ON Road )

६० समान मा. हप्ते (खाजगी)

४८ समान मा.  हप्ते(व्यवसायिक)

12% 

13%

 वैशिष्ट्य / फायदे :

  • मूल्यांकनाच्या ५०% किंवा जास्तीत जास्त रु. ४० लाख यापैकी जी कमी असेल ती रक्कम.
  • मुदती आधी कर्ज फेदल्यास कोणतेही शुक्ल आकारले जात नाही.
  • कर्ज सुरक्षा विमा पॉलिसी
  • कर्ज रक्कम महिन्यातून कितीही वेळा भरता येऊ शकते.
  • EMI सुविधा उपलब्ध.
  • कर्ज हप्ता धनादेश किंवा इ.सी.एस द्वारे भरता येते.

पात्रता :

  • अर्ज करणारी व्यक्ती संस्थेचा सभासद असणे आवश्यक.
  • कर्ज परतफेडीस पुरेसे उत्पन्न असणे आवश्यक.
  • कर्जाची परतफेड वैयक्तिकरित्या पूर्ण करू शकतील असे दोन सक्षम जमीनदार सभासद असावेत.
  • एकाच कुटुंबातील जमीनदार नसावेत.
  • एका सभासदास जास्तीत जास्त दोन कर्जांना जमीन राहता येईल.

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदार व जमीनदार यांचे पगार पत्रक / उत्पन्नाचा दाखला / मागील तीन वर्षाचे आयकर विवरण पत्रके.
  • अर्जदार व जामिनदार यांचे अद्यावत फोटो.
  • अर्जदार व जामिनदार यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, लाईट बील, रेशनिंग कार्ड ई. झेरॉक्स.
  • अर्जदार व जामिनदार यांचे मागील ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट.
  • संस्थेच्या अधिकृत मुल्यांकनकाराकडून मुल्यांकन करून घेणे आवश्यक.
  • तारण देत असलेल्या वाहनाच्या आर.सी बुक वर आर.टी.ओ कडून बोजा नोंद करून आणणे आवश्यक.
  • आर.टी.ओ संबधित सर्व फॉर्म्स (टी.टी सेट) भरून घेणे आवश्यक.

नवीन वाहन तारण कर्ज : 

खाजगी वाहनास ६० महिन्याकरिता १२%

व्यावसाईक वाहनास ४८ महिन्याकरिता १३ %

वैशिष्ट्य / फायदे :

  • नवीन वाहन कोटेशनच्या ८०% किंवा जास्तीत जास्त रु. ४० लाख यापैकी जी कमी असेल ती रक्कम.
  • मुदती आधी कर्ज फेदल्यास कोणतेही शुक्ल आकारले जात नाही.
  • कर्ज सुरक्षा विमा पॉलिसी
  • कर्ज रक्कम महिन्यातून कितीही वेळा भरता येऊ शकते.
  • EMI सुविधा उपलब्ध.
  • कर्ज हप्ता धनादेश किंवा इ.सी.एस द्वारे भरता येते.

पात्रता :

  • अर्ज करणारी व्यक्ती संस्थेचा सभासद असणे आवश्यक.
  • कर्ज परतफेडीस पुरेसे उत्पन्न असणे आवश्यक.
  • कर्जाची परतफेड वैयक्तिकरित्या पूर्ण करू शकतील असे दोन सक्षम जमीनदार सभासद असावेत.
  • एकाच कुटुंबातील जमीनदार नसावेत.
  • एका सभासदास जास्तीत जास्त दोन कर्जांना जमीन राहता येईल.
  • बचत खात्यावर व्यवहार असणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे :

  • अर्जदार व जमीनदार यांचे पगार पत्रक / उत्पन्नाचा दाखला / मागील तीन वर्षाचे आयकर विवरण पत्रके.
  • अर्जदार व जामिनदार यांचे अद्यावत फोटो.
  • अर्जदार व जामिनदार यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, लाईट बील, रेशनिंग कार्ड ई. झेरॉक्स.
  • अर्जदार व जामिनदार यांचे मागील ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट.
  • अधिकृत शोरूम मधून अर्जदार व संस्था यांच्या संयुक्त नावे कोटेशन
  • नवीन वाहन बुकिंग करून आगाऊ रक्कम भरल्याची पावती.
  • वाहनाची मुळ विमा पॉलीसी.
  • तारण देत असलेल्या वाहनाच्या आर.सी बुक वर आर.टी.ओ कडून बोजा नोंद करून आणणे आवश्यक.
  • आर.टी.ओ संबधित सर्व फॉर्म्स (टी.टी सेट) भरून घेणे आवश्यक.

Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi