आवर्त ठेव

  • Home
  • आवर्त ठेव

सर्वसामान्य सभासदांना दरमहा ठराविक मुदतीत रक्कम बचत करता यावी यासाठी संस्थेने आवर्त ठेव हि योजना सुरु केली आहे. या योजनेत बचत करणाऱ्यांनी दरमहा कमीत कमी रु. १००/- किंवा त्यापटीत रक्कम भरणा करणे गरजेचे आहे.

किमान १ वर्ष ते ३ वर्षापर्यंत सदर ठेवीमध्ये रक्कम गुंतवता येईल.

ठराविक कालावधीनंतर तुम्हाला तुमची मुद्दल व त्यावरील आकर्षक व्याज अशी एकत्रित रक्कम मिळेल.

उद्याच्या मोठ्या गरजा व स्वप्न पूर्ण करण्यासाठी आत्तापासून छोटी छोटी बचत करायला हवी.त्यासाठी अधिक माहिती साठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.


 

अ.क्र 

ठेवींचा प्रकार 

मुदत (कालमर्यादा)

व्याजदर द.सा.द.शे 

1

आवर्त ठेव

१ वर्ष

७.००%

2

२ वर्ष

७.५०%

2

३ वर्षं

८.५०%

 

Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi