वैयक्तिक कर्ज

 • Home
 • वैयक्तिक कर्ज

वैयक्तिक कर्ज म्हणजे स्वत:साठी घेतलेले कर्ज. म्हणजेच तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामासाठी जसे कि, मुलांचे शिक्षण,लग्न,वैद्यकीय,घर दुरुस्ती किंवा एखादी वस्तू खरेदी इ.साठी घेतलेले कर्ज. या कर्जासाठी काहीही तारण ठेवण्याची गरज नसते. हे कर्ज कमीत कमी कागदपत्रात तात्काळ मंजूर केले जाते. 

व्याज दर :    १६%

वैशिष्ट्य / फायदे 

 • शाखास्तरावर ताबडतोब कर्ज
 • कोणतेही तारण नाही
 • मुदतपूर्व कर्ज फेडीस कोणतेही शुक्ल नाही.
 • कर्ज मर्यादा जास्तीत जास्त रु. १२५०००/-
 • कर्ज सुरक्षा विमा पॉलिसी
 • कर्ज रक्कम महिन्यातून कितीही वेळा भरू शकता

पात्रता

 • अर्ज करणारी व्यक्ती संस्थेचा सभासद असणे आवश्यक.
 • कर्जाची परतफेड वैयक्तिकरित्या पूर्ण करू शकेल असे दोन सक्षम जमीनदार सभासद असावेत.
 • एकाच कुटुंबातील जमीनदार नसावेत.
 • एका सभासदास जास्तीत जास्त दोन कर्जांना जमीन राहता येईल.
 • बचत खात्यावर व्यवहार असणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे

 

 • अर्जदार व जमीनदार यांचे पगार पत्रक / उत्पन्नाचा दाखला / मागील तीन वर्षाचे आयकर विवरण पत्रके.

 • अर्जदार व जामिनदार यांचे अद्यावत फोटो.
 • अर्जदार व जामिनदार यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, लाईट बील, रेशनिंग कार्ड ई. झेरॉक्स.
 • अर्जदार व जामिनदार यांचे मागील ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट.
 • कर्जाचे कारण मूड करून त्या सोबत कर्ज विनियोगाचे पुरावे आवश्यक.

Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi