ठेवतारण कर्ज

 • Home
 • ठेवतारण कर्ज

संस्थे मध्ये असलेल्या तुमच्या ठेवीवर तुम्हाला ठेव तारण ठेऊन कर्ज मिळया येईल. तेही  अगदी अत्यंत कमी व्याज दरात. यामुळे तुमची ठेवहि सुरक्षित राहील व तुमची आर्थिक अडचण देखील दूर होईल.

वैशिष्ट्य / फायदे

 • शाखास्तरावर ताबडतोब कर्ज सुविधा
 • मुदतपूर्व कर्ज फेडीस कोणतेही शुक्ल नाही.
 • कर्ज मर्यादा ठेवीच्या दर्शनी किंमतीच्या ९० % .
 • कर्ज व्याजदर हा ठेवीच्या व्याज दाराच्या २% अधिक राहील.
 • कर्ज परतफेड कालावधी ठेव प्रमाणपत्र मुदत समाप्ती एवढी किंवा जास्तीत जास्त १२ महीने यापैकी जो कमी असेल तो कालावधी.
 • सदर ठेवीवर अधिकर्ष कर्ज सुविधा घेता येईल.

पात्रता

 • अर्ज करणारी व्यक्ती संस्थेचा सभासद असणे आवश्यक.
 • स्वतःच्या नावे संस्थेत असलेल्या ठेवीवर कर्ज घेता येईल.

आवश्यक कागदपत्रे

 • स्वतःच्या नावे संस्थेत असलेल्या ठेवीचे ठेव प्रमाणपत्र.

Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi