मोबाईल अॅप

  • Home
  • मोबाईल अॅप

मोबाईल अॅप म्हणजेच मोबाईल बँकिंग. मोबाईल बँकिंग हा व्यवहार करण्याचा नवीन मार्ग असून यामुळे रोख रक्कम जवळ बाळगण्याची किवा सध्या कामासाठी बँकेत फेऱ्या मारण्याची गरज उरणार
नाही.

तुम्हाला तुमच्या खात्यावरील शिल्लक जाणून ग्यायची असेल, रोख रक्कम काढावयाची असेल किंवा रक्कम हस्तांतरित करावयाची असेल तर तुम्ही या बल्लाळेश्वर च्या मोबाईल अॅप (मोबाईल बँकिंग) चा वापर करू शकता त्यासाठी तुम्हाला बँकेला भेट द्यायची गरज लागणार नाही.

या अॅप द्वारे तुम्ही पैसे देणे, पैसे घेणे , खात्यातील शिल्लक तपासणे, बील भरणे ई. अगदी घर बसल्या करू शकता.

Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi