एन.ई.एफ.टी / आर.टी.जी.एस / आय.एम.पी.एस.

  • Home
  • एन.ई.एफ.टी / आर.टी.जी.एस / आय.एम.पी.एस.

एका खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात ऑनलाईन पैसे हस्तांतरित करण्यासाठी तीन पद्धती प्रचलित आहेत.

हि एक अतिशय सोप्पी फंड ट्रान्स्फर पद्धत आहे. या अंतर्गत पैसे कमी वेळेत पाठविले जातात.
एन.ई.एफ.टी / आर.टी.जी.एस / आय.एम.पी.एस. च्या मदतीने आपण एका बँक खात्यातून म्हणजेच बाल्लाळेश्वर मधील तुमच्या खात्यामधून दुसऱ्या कोणत्याही बँक खात्यात एकाच वेळी हवे तितके पैसे
ट्रान्सफर करू शकतो. ह्या सुविधेचा वापर आपण कधीही आणि केव्हाही करू शकतो.

ऑनलाईन पद्धतीने एन.ई.एफ.टी / आर.टी.जी.एस / आय.एम.पी.एस. करण्यासाठी आपल्याकडे बल्लाळेश्वर चे मोबाईल अॅप असणे आवश्यक आहे. हि सुविधा तुम्ही कुठूनही म्हणजेच घरातून किवा कामाच्या ठिकाणाहूनही वापरू शकता.

Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi