सर्व बँका आणि पतसंस्थाची सर्वात लोकप्रिय असणारी सेवा म्हणजे बचत ठेवी सेवा.या ठेवीचा मुख्य उद्देश हाच आहे की, या ठेवीच्या माध्यमातून सभासदांना जास्तीत जास्त रक्कम साठवून पैशाची बचत करता आली पाहिजे.
याचप्रमाणे सदर खाते पैसे जतन करण्यासाठी कोणीही उघडू शकते.तसेच या प्रकारच्या ठेवींमध्ये खात्यावर केव्हाही पैसे ठेवण्याची अथवा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याचशिवाय कमीत कमी १००/- रु. शिल्लक ठेवून खाते सुरु करु शकता येते आणि या ठेवीमध्ये व्याजाची आकारणी अर्ध वार्षिक पद्धतीने केली जाते.बचत ठेवी मध्ये तुम्हाला ४ % दराने परतावा हमी मिळते..
अ.क्र | ठेवींचा प्रकार | मुदत (कालमर्यादा) | व्याजदर द.सा.द.शे |
1 |
बचत ठेवी |
- | 4.00% |
Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi