घर / दुकान कर्ज (नवीन बांधकाम)

  • Home
  • घर / दुकान कर्ज (नवीन बांधकाम)

घरतारण कर्ज हे नवीन घर बांधणी साठी घेता येईल.

कर्ज प्रकार कर्ज मर्यादा कर्ज कालावधी व्याजदर
नवीन घर / दुकान /प्लॉट खरेदी कर्ज (नवीन बांधकाम)

मूल्यांकनाच्या ७५% जास्तीत जास्त रु. ४० लाख

१८० समान म. हप्ते

१३%

वैशिष्ट्य / फायदे

  • मूल्यांकनाच्या ७५% किंवा जास्तीत जास्त रु. ४० लाख यापैकी जी कमी असेल ती रक्कम.
  • मुदती आधी कर्ज फेदल्यास कोणतेही शुक्ल आकारले जात नाही.
  • कर्ज सुरक्षा विमा पॉलिसी
  • EMI सुविधा उपलब्ध.
  • कर्ज हप्ता दैनंदिन ठेवी मार्फत , धनादेश किंवा इ.सी.एस द्वारे भरता येतो.

पात्रता

  • अर्ज करणारी व्यक्ती संस्थेचा सभासद असणे आवश्यक.
  • कर्ज परतफेडीस पुरेसे उत्पन्न असणे आवश्यक.
  • कर्जाची परतफेड वैयक्तिकरित्या पूर्ण करू शकतील असे दोन सक्षम जमीनदार सभासद असावेत.
  • एकाच कुटुंबातील जमीनदार नसावेत.
  • एका सभासदास जास्तीत जास्त दोन कर्जांना जमीन राहता येईल.
  • कर्जाचे रजिस्ट्रेशन खर्च, स्टॅम्प ड्युटी व इतर खर्च सभासदास करावा लागेल.
  • बचत खात्यावर व्यवहार असणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदार व जमीनदार यांचे पगार पत्रक / उत्पन्नाचा दाखला / मागील तीन वर्षाचे आयकर विवरण पत्रके. (सी.ए प्रमाणित असणे आवश्यक)
  • अर्जदार व जामिनदार यांचे अद्यावत फोटो.
  • अर्जदार व जामिनदार यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, लाईट बील, रेशनिंग कार्ड ई. झेरॉक्स.
  • अर्जदार व जामिनदार यांचे मागील ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट.
  • घर खरेदी विक्रीचे प्राथमिक पासूनचे सर्व साखळी कागदपत्रे
  • बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, भोगवटा पत्र, वास्तुविशारद यांचा आराखडा, ताबा पावती.
  • सोसायटी / अपार्टमेट / गृहनिर्माण संस्था नोंदणी दाखल्याची प्रमाणित प्रत.
  • सोसायटीचा मूळ भाग दाखला , सोसायटी/ बिल्डर यांचा ना हरकत दाखला
  • घर खरेदी बाबत अदा केलेल्या रक्कमेच्या मूळ पावत्या, हौसिंग सोसायटीचा मूळ भाग दाखला.
  • तारण मालमत्तेचे विद्युत बील, मेंटेनन्स पावती, मालमत्ता व इतर कर भरल्याच्या पावत्या.
  • मालमत्तेचा टायटल रिपोर्ट , सर्च रिपोर्ट व संस्थेच्या अधिकृत मुल्यांकनकाराकडून मालमत्तेचा मुल्यांकन आखला घेणे आवश्यक.

Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi