पैसा येतो आणि निघूनही जातो ते कळतही नाही जमवलेली रक्कम अशीच निघून जाते. त्यामुळे पैसे हे एका सुरक्षित ठिकाणी गुंतवून ठेवायला हवे. आणि ते ठिकाण म्हणजे बल्लाळेश्वर पतसंस्था.
पतसंस्थेची मुदत ठेव योजना,ज्यात रक्कम सुरक्षित राहते व आकर्षक व्याजही मिळते. तुमचा पैसा सुरक्षित ठेवणे आणि मुदत ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे हि आमची जबाबदारी समजतो.
सभासद ठेवीदारांसाठी मुदत ठेव हे एक उत्कृष्ट गुंतवणुकीचे साधन आहे. संस्थेमध्ये निर्धारित मुदतीसाठी ठेवलेली आर्थिक ठेव असते. मुदत संपल्यानंतर जमा झालेली रक्कम काढता येते.
सदर ठेवीवर ९०% पर्यंत कर्ज सुविधेचा लाभ घेता येईल. सदर कर्जाचा व्याजदर हा ठेवीच्या २% अधिक असेल. आमच्या मुदत ठेवी योजनांचा लाभ घ्या. अधिक माहिती साठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
अ.क्र |
ठेवींचा प्रकार |
कालावधी |
व्याज दर (द.सा.द.शे) |
जेष्ठ नागरिक / विधवा करिता |
1. |
मुदत ठेव |
३० ते ९० दिवस |
५.५% |
|
2. |
९१ ते १८० दिवस |
६.०% |
|
|
3. |
१८१ ते ३६५ दिवस |
६.५०% |
|
|
4. |
१३ ते २४ महिने |
७.५०% |
|
|
5. |
२५ ते ३६ महिने |
७.७५% |
८.२५% |
|
6. |
३७ ते ४८ महिने |
८.००% |
८.५०% |
|
7. |
४९ ते ६० महिन्यापेक्षा अधिक |
७.७५% |
८.२५% |
Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi