वैयक्तिक कर्ज म्हणजे स्वत:साठी घेतलेले कर्ज. म्हणजेच तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामासाठी जसे कि, मुलांचे शिक्षण,लग्न,वैद्यकीय,घर दुरुस्ती किंवा एखादी वस्तू खरेदी इ.साठी घेतलेले कर्ज. या कर्जासाठी काहीही तारण ठेवण्याची गरज नसते. हे कर्ज कमीत कमी कागदपत्रात तात्काळ मंजूर केले जाते.
अर्जदार व जमीनदार यांचे पगार पत्रक / उत्पन्नाचा दाखला / मागील तीन वर्षाचे आयकर विवरण पत्रके.
Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi