आजकाल महागाई प्रचंड वाढली आहे त्यामुळे अनेकदा आपल्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते, कधी कधी आपल्या काही मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आर्थिक बाबींची गरज असते, पण अश्यावेळी आपल्याला कोणी उसने पैसे देईलच असे नाही, तेव्हा अश्यावेळी आपल्या गरज पूर्ण करण्यासाठी आपण कर्ज या पर्यायाचा विचार करू शकतो.
कर्ज म्हणजे आपण बँकेकडून किंवा पतसंस्थेकडून काही ठराविक कालावधीसाठी ठराविक रक्कम काही व्यजदराने घेतो अशी रक्कम होय. मग यामध्ये ही रक्कम घेण्यासाठीची आपली कारणे ही वेगवेगळी असतात आणि म्हणूनच त्या कारणांवरून कर्जाचे वेगवेगळे प्रकार पडतात…
याठिकाणी आपल्याला आपल्या बल्लाळेश्वर पतसंस्थेकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या कर्जाची सविस्तर माहिती पहावयास मिळेल…
Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi