image

तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विज्ञानाची कास धरून आधुनिक व विकसित युगात कार्य करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था म्हणजेच

" बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था "

फक्त सर्वोत्तम व्यावसायिक सेवा

ठेवी म्हणजे आपले पैसे बँक किंवा बॅंकेत्तर इतर ज्या संस्था असतात त्यामध्ये आपण आपले पैसे विविध प्रकारे गुंतवून ठेवू शकतो ,बँक किंवा त्या संस्था आपल्याला त्या बदल्यात व्याज रूपाने परतावा देतात आणि या प्रकारे बचत करण्यात सुरक्षितता देखील असते…

Icon

बचत ठेवी  

Learn More
Icon

उत्कर्ष बचत ठेव

Learn More
Icon

मुदत ठेव

Learn More
Icon

दामदुप्पट ठेव

Learn More
Icon

मासिक मुदत ठेव

Learn More
Icon

आवर्त ठेव

Learn More

कर्ज सुविधा

कर्ज म्हणजे आपण बँकेकडून किंवा पतसंस्थेकडून काही ठराविक कालावधीसाठी ठराविक रक्कम काही व्यजदराने घेतो अशी रक्कम होय.

Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi